इतर वैशिष्ट्ये

इतर वैशिष्ट्ये

  • राष्ट्रीय व सांस्कृतिक सणांची ओळख व वैशिष्टपूर्ण सादरीकरण
  • संघ भावना वाढावी म्हणून पाच दिवसांचा गणेशोत्सव.
  • वेळोवेळी मार्गदर्शनासाठी तज्ञ पालक-शिक्षक संघ.
  • वर्षभरात अभ्यास,कला,क्रिडा,व इतर स्पर्धांमधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याना वार्षिक स्नेहसंमेलनात बक्षीसे देऊन गौरव केला जातो.
  • विद्यार्थ्याना लोकशाही पद्धतीची माहिती व्हावी म्हणून विद्यार्थी मंत्रीमंडळ.
  • क्षमता अप्राप्त विद्यार्थ्यांसाठी खास सुधार वर्ग.