उपलब्धी | शाळा

शाळेची उपलब्धी

  • भारतीय एकात्मता समिती समुहनृत्य स्पर्धा २०१० नाशिक जिल्हा प्रथम क्रमांक॰
  • त्रिरश्मी रिसर्च इंस्टियूट ऑफ बुद्धिझम इंडिक लँग्वेज “ट्रीबिल्स” तर्फे लिंम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.
  • बालभवन तर्फे घेण्यात येणार्‍या बालनाट्य स्पर्धेत सहभाग.
  • सिंबॉयसिस स्कूल कडून आयोजित नृत्य स्पर्धेत सन २०१६ मधील द्वितीय क्रमांक मिळवला.
  • भारतीय एकात्मता यांच्याकडून आयोजित जिल्हास्तरीय समूहनृत्य स्पर्धेत उत्तेजनार्थ नंबर.
  • नाशिक लिटिल चाम्स मध्ये चि.प्रणव राजेंद्र टाकरखेडे या विद्यार्थ्याचा सहभाग.
  • संस्कृत भारती तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक
  • भारतीय एकात्मता समिति आयोजित समूहनृत्य जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक.
  • नाशिक जिल्हा क्रीडा संकुल आयोजित रग्बी फुटबॉल १७ वर्षाआतील मुलांचा संघ उपविजेता.