मुख्याध्यापक संदेश

मुख्याध्यापक संदेश

गोखले एज्युकेशन सोसायटीचे नुकतीच शताब्दी पूर्ण झाली या सूर्याच्या किरणाचा एक भाग म्हणजे मालतीबाई कुलकर्णी विद्यालय याचे आम्ही पुजारी असल्याचा अत्यंत आनंद व गर्व मला आहे नामदार गोपाल कृष्णा गोखले यांच्या दैदीप्यमान विचारांचे बाळ कडू या मुलांना लहान वयातच मिळत असल्याने देशाचे भावी नागरिक उत्कृष्टच घडतील यात शंकाच नाही. मा.सर.डॉ.मो.स.गोसावी यांच्या आशीर्वादाने व मा.डॉ.सौ.दिप्ती देशपांडे मडम यांच्या मार्गदर्शनाने उत्तरोत्तर प्रगती होत चालली आहेत. नयनरम्य परिसर, उत्कृष्ट इमारत, सर्व सुविधांनीयुक्त,तज्ञ प्रगत शिक्षक व विध्यार्थ्यांसाठी विविध कलागुण जोपण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाते.चारित्र्यसंपन्न व गुणवत्ता संपन्न विधाथा घडविणे हेच माझे ध्येय.

श्री.सोमनाथ शंकर जगदाळे
मुख्याध्यापक