शैक्षणिक प्रोफाइल

शाळा शैक्षणिक प्रोफाइल

शाळेचीपातळी – माध्यमिक

माध्यम         – मराठी

विषयमाध्यमिक : अनिवार्य मराठी, हिंदी/संस्कृत , इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, चित्रकला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, स्काऊट गाईड

मूल्यांकनपद्धत

  • ८वी : आकारिक व संकलित मूल्यमापन
  • ९वी व १०वी : माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे