शाळेचे मुख्याधापक श्री. सोमनाथ जगदाळे यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने दि,१६/११/२०१८ वार शुक्रवारी रोजी राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन नांदेड या ठिकाणी सन्मानित करण्यात आले.

अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापकांच्या 58व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन नांदेड या ठिकाणी पार पडले. त्या  ठिकाणी  संघाचे संस्थापक मा, श्री, दादासाहेब आवारी यांच्या हस्ते श्री सोमनाथ जगदाळे, यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने दि,16/11/2018 वार शुक्रवारी रोजी सन्मानित करण्यात आले.