सर्व विद्यार्थी व पालकांना सूचना देण्यात येत आहे अभ्यासक्रम घरी बसून करायचा आहे त्याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना व्हाट्सअप च्या ग्रुप वर पाठवण्यात येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी येणारा अभ्यासक्रम ग्रुपवर बघावा आणि बघितल्यानंतर ज्यावेळेस शाळा चालू होणार त्यावेळेस व सर्व पूर्ण करून शाळेत घेऊन यायचं आहे तारीख निश्चित नाही शासनाचा आदेश आल्यानंतर – मा, श्री,सोमनाथ जगदाळे सर, मुख्याध्यापक, मालतीबाई कुलकर्णी विद्यालय

सर्व विद्यार्थी व पालकांना सूचना देण्यात येत आहे अभ्यासक्रम घरी बसून करायचा आहे त्याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना व्हाट्सअप च्या ग्रुप वर पाठवण्यात येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी येणारा अभ्यासक्रम ग्रुपवर बघावा आणि बघितल्यानंतर ज्यावेळेस शाळा चालू होणार त्यावेळेस व सर्व पूर्ण करून शाळेत घेऊन यायचं आहे तारीख निश्चित नाही शासनाचा आदेश आल्यानंतर

मा, श्री,सोमनाथ जगदाळे सर
मुख्याध्यापक
मालतीबाई कुलकर्णी विद्यालय