उपलब्धी | विद्यार्थी

विद्यार्थीची उपलब्धी

  • चि.कृष्णा राजेंद्र दरवडे १० वी फेब्रुवारी / मार्च २०२६ मध्ये ९४.४०% मिळवून शाळेत प्रथम
  • इयत्ता ८ वी अ मधील विद्यार्थी चि.ऋतिक भगवान मौळे विभागीय क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर धावणे मध्ये द्वितीय व राज्यस्तरावर निवड.
  • इयत्ता ९ वी अ मधील विद्यार्थी चि.पराग दिगंबर पवार विभागीय क्रीडा स्पर्धेत ६०० मीटर धावणे मध्ये तृतीय
  • इयत्ता ८ वी ब मधील विद्यार्थी चि.साहिल बाबुराव निकम थाळीफेक मध्ये जिल्हास्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेत प्रथम.
  • शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये कु.पुजा आल्हाट, कु.तन्वी आव्हाड, कु.श्रावणी भागवत व कु.अलबिना शेख या विद्यार्थिंनींची स्काऊट राज्यपुरस्कारासाठी निवड.
  • चिन्मय मिशनतर्फे संयुक्त गीतापठण (श्लोक पाठांतर) स्पर्धेत चि.ओमकार हिरामण बेंडकोळी व कु.अक्षदा मुंढे याची जिल्ह्याला निवड.
  • चि. राहुल भास्कर जाधव (कुस्तीमध्ये विभागस्तरावर निवड)
  • कु. ऋतुजा वामन चारस्कर (कबड्डी मध्ये जिल्हास्तरावर निवड)
  • कु. जयवंता नवसू वाडगे    ( कबड्डी मध्ये जिल्हास्तरावर निवड)
  • कु.प्रेरणा विजय मोकळ     ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • कु.आरती विजय पाटील     ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • कु.भूमी संतोष ताजने       ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • कु.निता नानाजी पवार      ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • कु.दिव्या देविदास जवरे     ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • चि.दिनेश चिंतामण माळी   ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • चि.आकाश संतोष बागुल    ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • चि.अथर्व राजेंद्र टाकरखेडे   ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • चि.अमोल भगवान खिल्लारे  ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • चि.कृष्णा गंगाराम बेंडकुळे   ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • कु.ख़ुशी विजय देशमुख      (चित्रकला ग्रेड प्रीक्षेस्त “ए” ग्रेड घेऊन उत्तीर्ण)
  • कु.दिक्षा केदा गांगुर्डे (संस्था पातळीवरून राबविण्यात आलेली “I GAIN”स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस मिळणे)
  • कु.अश्विनी विनोद कांबळे ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • कु.अनिता भास्कर इंगळे ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • कु,गायत्री बळवंत जाधव ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • कु.दीपमाला रविंद्र तायडे ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • चि.हर्षल शशिकांत मगरे ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • चि.उदय गंगाधर साबळे ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • चि.विशाल मधुकर पालवे ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • चि.विशाल शंकर मोंढे  ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • चि.निशांत संतोष साळवे ( भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त)
  • कु. समिक्षा धनंजय पवार (केंद्रीय पेट्रोलियम तर्फे आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक )
  • कु. प्रिती रघुनाथ गांगोडे (केंद्रीय पेट्रोलियम तर्फे आयोजित निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक
  • चि. सुशिल शामसुंदर म्हस्के (नाशिकजिल्हा क्रीडा कॅरम स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड)