वार्षिक नियोजन पत्रिका

वार्षिक नियोजन पत्रिका

प्रथम सत्र – १५/०६/२०१८ ते ०३/११/२०१८
द्वितीय सत्र – २९/११/२०१८ ते ०१/०५/२०१८

वार्षिक कार्यक्रमाची यादी २०१८-२०१९

. दिनांक कार्यक्रम
१५ जून १८ शाळेत सुरवात स्वागत समारंभ
२१ जून १८ जागतिक योग दिन
२६ जून १८ शाहू महारज जयंती/जागतिक अमली पदार्थ सेवन विरोध
०२ जुलै १८ महाराष्ट्र कृषी दिन/राष्ट्रीय डॉक्टर दिन/MSRTC स्थापना
०५ जुलै १८ जलसंपती दिन//जल प्रतिज्ञा/कालिदास दिन
०७ जुलै १८
०७ जुलै १८ गुरुपौर्णिमा /वृक्षदिंडी
११ जुलै १८ जागतिक लोकसंख्या दिन
१४ जुलै १८ देवशयनी आषाढी एकादशी अभंग गीत गायन
१८ जुलै १८ अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी (वकृत्व स्पर्धा)
१० २४ जुलै १८ लोकमान्य टिळक जयंती (निबंध स्पर्धा) वनसंवर्धन
११ २६ जुलै १८ कारगिल दिन/सामाजिक न्याय दिन.
१२ ०१ ऑग १८ लोकमान्य टिळक स्मृतिदिन
१३ ०३ ऑग १८ क्रांतीसिह नाना पाटील जयंती
१५ ०७ ऑग १८ हरितक्रांतीचे जनक जन्मदिन/रवींद्रनाथ टागोर स्मृतीदिन
१६ ०८ ऑग १८ जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन.
१७ ०९ ऑग १८ जागतीक ETDDESHIYANCHAA एतद्देशियांच्या दिन/ऑगस्ट क्रांतीदिन भारत / ग्रंथालय दिन/नागासकी दिन
१८ १५ ऑग १८ स्वातंत्रदिन/गैरमार्गाशी लढा.
२१ २० ऑग १८ लोकशक्ती दिन राष्ट्रीय सदभावना दिन/राजीव गांधी जयंती
२३ २५ ऑग १८ नारळी पौर्णिमा रक्षा बंधन
२५ ०५ सप्टें १८ अंनत चतुर्थी,शिक्षक दिन
१० सप्टें १८ मातृ दिन/पोळा
१३ सप्टें १८ गणेश चतुर्थी
२६ १४ सप्टे १८ ऋषीपंचमी
२७ १५ सप्टे १८ अभियंता दिन,संचयिका दिन
२८ १६ सप्टे १८ जागतिक ओझन संरक्षण दिन.कामगार दिन
२९ १७ सप्टे १८ मराठवाडा मुक्त संग्राम दिन
३० २१ सप्टे १८ जागतिक शांतता व अहिंसा दिन,अल्झायमर्स दिन
३१ २२ सप्टे १८ विषुवदिन/गुलाब पुष्प दिन (कॅन्सर रुग्णाचे स्वास्थ)
३२ २४ सप्टे १८ हृदयविकार जागृती दिन
३३ २५ सप्टे १८ पंडित दिन दयाळ उपाध्याय जयंती
३४ २६ सप्टे १८ कर्णबधीर दिन/पर्यटन दिन/२८ हरित ग्राहक दिन
३५ ०१ ऑक्टो १८ जागतिक वन्यजीव साप्ताह /घटस्थापना
३६ ०२ ऑक्टो १८ म.गांधी /लालबहादूर शास्त्री जयंती/आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
३७ ३१ ऑक्टो १८ सरदार वल्लभाई पटेल जयंतीव राष्ट्रीय एकता दिवस,इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस
३८ ११ नोव्हे १८ शिक्षण दिन/मौलाना अबुल कलाम आझाद जन्मदिन
३९ १४ नोव्हे १८ बालदिन,मधुमेह दिन
४० १६ नोव्ह १८ राष्ट्रीय पत्रकार दिन
४१ १९ नोव्हे १८ राष्ट्रीय नागरिक दिन / एकात्मता दिन/इंदिरा गांधी जयंती
४२ २० नोव्हे १८ बालक हक्क दिन
४३ २५ नोव्हे १८ गुरुनानक जयंती /राष्ट्रीय छात्र सेना
४४ २६ नोव्हे १८ संविधान दिन
४५ २८ नोव्हे १८ महत्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी
४६ ३० नोव्हे १८ गीता जयंती ( १५ वा अध्याय पाठांतर)
४७ ०१ डिसे १८ जागतिक एड्स निर्मुलन दिन/लोकशिक्षण
४८ ०२ डिसे १८ राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध /जागतिक संगणक साक्षरता
४९ ०३ डिसे १८ जागतिक अपंग दिन
५० ०४ डिसे १८ नौदल दिन
५१ ०६ डिसे १८ डॉ.बाबासाहेब महापारीनिर्वान दिन
५२ ०७ ते ९ डिसे १८ भारतीय लष्कराचा ध्वजदिन
५३ १० डिसे १८ जागतिक मानवाधिकार
५४ १२ डिसे १८ स्वदेशी दिवस
५५ १७ डिसे १८ निवृत्त हक्क दिन
५६ १८ डिसे १८ अल्पसंख्याक हक्क दिन
५७ १९ डिसे १८ गोवा मुक्ती दिन
५८ २० डिसे १८ संत गाडगेबाबा पुण्यतिथी
५९ २४ डिसे १८ ग्राहक दिन/पूज्य सावे गुरुजी जन्म दिन
६० ०१ जाने १९ धूम्रपान विरोधी दिन
६१ ०३ जाने १९ बालिका दिन/सावित्रीबाई फुले जयंती स्त्री-भृण हत्याविरोध रली
६२ ०४ जाने १९ मालतीबाई कुलकर्णी स्मृतिदिन/क्रीडा बक्षिस समारंभ
६३ ०३,९ जाने १९ राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह
६४ ०६ जाने १९ पत्रकार दिन
६५ १० जाने १९ जागतिक हास्य दिन
६६ १२ जाने १९ जिजाऊ मासाहेब जयंती
६७ १४ जाने १९ भूगोल दिन
६८ १५ जाने १९ भारतीय लष्कर दिन
६९ २२ जाने १९ जागतिक सूर्यनमस्कार दिन
७० २३ जाने १९ नेताजी सुभाषचंद्र जयंती
७१ २६ जाने १९ प्रजासत्ताक दिन
७२ ३० जाने १९ हुतात्मा दिन/जागतिक कुष्टरोग निवारण महात्मागांधी पुण्यतिथी दिन
७३ ०७ फेब्रु १९ जागतिक विवाह दिन
७४ १९ फेब्रु १९ शिवाजी महाराज जयंती
७५ २७ फेब्रु १९ मराठी राजभाषा दिन
७६ २८ फेब्रु १९ विज्ञान दिन
७७ ०८ मार्च १९ जागतिक महिला दिन
७८ १२ मार्च १९ समता दिन
७९ १५ मार्च १९ जागतिक ग्राहक दिन
८० २० मार्च १९ विषुवदिन
८१ २१ मार्च १९ जागतिक वन दिन
८२ २२ मार्च १९ जागतिक जल दिन
८३ २३ मार्च १९ जागतिक हवामान दिन /शहीद स्मृती दिन
८४ ११ एप्रिल १९ महात्मा ज्योतिबा फुले जयंती
८५ १४ एप्रिल १९ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
८६ २८ एप्रिल १९ महात्मा बसवेश्वर जयंती