गुणवत्ता धोरण

गुणवत्ता धोरण

आम्ही गोखले एज्युकेशन सोसायटीचे मालतीबाई कुलकर्णी विद्यालय माध्यमिक विभाग यांमार्फत राज्य शिक्षण मंडळाने ठरविलेल्या नियमांनुसार विद्यार्थी पालक,व समाज यांच्या गरजा व अपेक्षा पूर्ण करणारे दर्जेदार शिक्षण देत आहोत.यासाठी सर्व विभागातील शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्वकष सहभागामुळे व अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील गुणवत्ता पद्धती आणि त्यातील सातत्यपूर्ण सुधारणा या प्रक्रियेमधून साध्य होत आहे.