शाळा शैक्षणिक प्रोफाइल
शाळेचीपातळी – माध्यमिक
माध्यम – मराठी
विषय – माध्यमिक : अनिवार्य मराठी, हिंदी/संस्कृत , इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, चित्रकला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, स्काऊट गाईड
मूल्यांकनपद्धत–
- ८वी : आकारिक व संकलित मूल्यमापन
- ९वी व १०वी : माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे