Skip to main content
मालतीबाई कुलकर्णी विद्यालय
  • मुख्य पान
  • शाळा बद्दल
    • गोखले एज्युकेशन सोसायटी एका दृष्टीक्षेपात
    • शाळा बद्दलची माहिती
    • ध्येय व उद्दीष्ट्ये
    • गुणवत्ता धोरण
    • मुख्याध्यापक संदेश
    • कर्मचारी
    • उपलब्धी
      • कर्मचारी
      • विद्यार्थी
      • शाळा
    • शैक्षणिक प्रोफाइल
    • शाळेचा निकाल
    • शालेय पदाधिकारी
    • इतर वैशिष्ट्ये
    • मुख्य प्रमाणपत्र
  • प्रवेश प्रक्रिया
  • पायाभूत सुविधा
  • समित्या
  • वार्षिक नियोजन पत्रिका
  • फोटो गॅलरी
  • संपर्क साधा

क्रिडा बक्षिस वितरण समारंभ

January 4, 2019January 4, 2019 WebsiteAdmin

Post navigation

शाळेचे मुख्याधापक श्री. सोमनाथ जगदाळे यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने दि,१६/११/२०१८ वार शुक्रवारी रोजी राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन नांदेड या ठिकाणी सन्मानित करण्यात आले.
सर्व विद्यार्थी व पालकांना सूचना देण्यात येत आहे अभ्यासक्रम घरी बसून करायचा आहे त्याची सर्व माहिती विद्यार्थ्यांना व्हाट्सअप च्या ग्रुप वर पाठवण्यात येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी येणारा अभ्यासक्रम ग्रुपवर बघावा आणि बघितल्यानंतर ज्यावेळेस शाळा चालू होणार त्यावेळेस व सर्व पूर्ण करून शाळेत घेऊन यायचं आहे तारीख निश्चित नाही शासनाचा आदेश आल्यानंतर – मा, श्री,सोमनाथ जगदाळे सर, मुख्याध्यापक, मालतीबाई कुलकर्णी विद्यालय

Value Education

Results 2019-20

मुख्याध्यापक संदेश

गोखले एज्युकेशन सोसायटीचे नुकतीच शताब्दी पूर्ण झाली या सूर्याच्या किरणाचा एक भाग म्हणजे मालतीबाई कुलकर्णी विद्यालय याचे आम्ही पुजारी असल्याचा अत्यंत आनंद व गर्व मला आहे नामदार गोपाल कृष्णा गोखले यांच्या दैदीप्यमान विचारांचे बाळ कडू या मुलांना लहान वयातच मिळत असल्याने देशाचे भावी नागरिक उत्कृष्टच घडतील यात शंकाच नाही.

पुढे वाचा…

 

द्रुत दुवा

  • ई-शिष्यवृत्ती
  • आदिवासी विकास विभाग
  • महाDBT
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

 

 

शाळेची वेळ

स. ७:३० ते दु .१२:१५

© मालतीबाई कुलकर्णी विद्यालय